

मराठी अस्मिता, प्रत्येक धाग्यात! छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रेरणेने तयार केलेला हा प्रीमियम ओव्हरसाईझ्ड टी-शर्ट तुमच्या अभिमानाची ओळख बनण्यासाठी तयार आहे. समोर आकर्षक वॉटरकलर भारत नकाशा आणि दमदार मराठी संदेश: "अहद तंजावर, तहद पेशावर! अवघा मुलुख आपला..! ॥ छत्रपती ॥" हा टी-शर्ट आधुनिक स्टाईल आणि ऐतिहासिक वारसा यांचा परिपूर्ण संगम आहे. वैशिष्ट्ये: ✔ Premium Oversized Fit ✔ 240 GSM Heavy Cotton Fabric ✔ Soft & Breathable Feel ✔ High Quality DTF Print ✔ Unisex Design ✔ Durable & Long Lasting Print ✔ 5 Days Size Exchange Available रंग: Off White प्रसंग: शिवजयंती राजाभिषेक सोहळा मराठी सांस्कृतिक कार्यक्रम दैनंदिन कॅज्युअल वेअर गिफ्टिंग तुमची ओळख अभिमानाने जगा! Fabric: 100% cotton with 240 GSM heavyweight yet breathable for that perfect oversized drape. Fit: Unisex oversized fit – designed with extra length and sleeve drop for a stylish slouch. Care: Wash inside-out in cold water, dry on low heat. Flip it inside out before ironing
A mood, an occasion, a feeling, matched to real, wearable pieces from independent Indian brands.







